¡Sorpréndeme!

जैसा करम करेगा, वैसा फल देगा आमदार! - Sudhir Mungantiwar| Sharad Pawar| Uddhav Thackeray| BJP

2022-06-19 0 Dailymotion

आम्ही चमत्कारासाठी नव्हे तर विजयसाठी निवडणूक लढवत आहोत. विचारपूर्वकच राज्यसभेत तीन उमेदवार दिले आहेत आणि आमदारांच्या सदसदविवेकबुद्धीच्या आधारावर आमचा तिसरा उमेदवार निवडून आला. विधानपरिषदेतही आम्ही चमत्कारासाठी पाचवा उमेदवार उभा केलेला नाही. तर अतिशय नियोजनपूर्वक आम्ही या निवडणुकीची तयारी केली आहे आणि आम्हाला विश्वास आहे की आम्ही विजयी होऊ, असं भाजप नेते सुधीर मुनगंटीवर यांनी म्हंटले आहे.

#SharadPawar #SudhirMungantiwar #UddhavThackeray #BJPShivSena #VardhapanDin #VidhanParishad #Elections2022 #BalasahebThackeray #Maharashtra #HWNews